• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

उत्तराखंडमधील दुर्घटना आणि आपत्कालीन घटनांसाठीचे ‘ओडिसा मॉडेल’!

खरं तर या दुर्घटनेची चर्चा जागतिक हवामान बदल, अनियंत्रित बांधकामे यांच्या पलीकडे जाऊन करण्याची गरज आहे. ‘नॅशनल क्रायसिस मॅनेजमेट कमिटी’ (NCMC)ने दिलेल्या माहितीनुसार हिमनदीचा काही भाग तुटून ऋषिगंगा नदीमध्ये पडल्यामुळे तिच्या पाण्याची पातळी अचानकपणे वाढली. परिणामी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. काही स्थानिक वृत्तपत्रे वाचली असता दुर्घटनेमागील काही कारणे शोधता येतात.......

  • श्रीनिवास देशपांडे
  • Wed , 17 February 2021
  • 0 Comments
  • 1 Like

ऑस्ट्रेलियाचा नवा कायदा आणि गुगल-फेसबुक विरुद्ध स्थानिक माध्यमे

भारतापासून जवळपास ६००० किलोमीटर दूर असणारा ऑस्ट्रलिया हा देश जगाच्या प्रकाशझोतात आला आहे... तेथे होऊ घातलेल्या नव्या कायद्यानुसार गुगल-फेसबुक वा तत्सम इतर सोशल मीडिया कंपन्यांनी विविध माध्यमांना त्यांच्या कंटेन्ट/बातम्या वापराच्या बदल्यात मोबदला देणे बंधनकारक आहे. या कायद्याचे उल्लंघन झाल्यास गुगल-फेसबुकला त्यांच्या एकूण वार्षिक उलाढालीच्या १० टक्के किंवा एकूण वार्षिक नफ्याच्या ३ टक्के एवढा दंड होऊ शकतो.......

  • श्रीनिवास देशपांडे
  • Tue , 09 February 2021
  • 0 Comments
  • 1 Like

‘Who Killed Osho?’ : ओशोच्या मृत्यूबद्दलचे खरेखुरे सत्य सांगणारे पुस्तक

‘मृत्युबद्दल दु:ख न बाळगता मृत्युचा उत्सव साजरा करावा’ असा संदेश देणारे आचार्य भगवान रजनीश उर्फ ओशो यांच्याच मृत्यूबद्दल शंका घ्यावी अशी परिस्थिती आहे. १९ जानेवारी १९९० रोजी ओशोंचा झालेला मृत्यू संशयास्पद मानला जातो. अमेरिका आणि युरोपियन न्यायालयात ओशोंच्या मृत्यपत्राबाबत खटला चालू आहे. २६ वर्षांनंतर या प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले आहे........

  • श्रीनिवास देशपांडे
  • Sun , 30 April 2017
  • 0 Comments
  • 2 Like

नदी जेव्हा ‘कायदेशीर व्यक्ती’ होते... न्यूझीलंड आणि भारतात...

कायदेशीर व्यक्ती म्हणजे जीला मानवाप्रमाणे जगण्याचे सर्व हक्क, कर्तव्य, दायित्व बहाल केली जातात, परंतु ती नैसर्गिक व्यक्ती नसते. नैसर्गिक व्यक्ती ही जिवंत असते, तर कायदेशीर व्यक्ती ही निर्जीव, सजीव असू शकते. नैसर्गिक व्यक्ती ही कायदेशीर व्यक्ती असू शकते, पण कायदेशीर व्यक्ती ही नैसर्गिक व्यक्ती असू शकत नाही. नैसर्गिक व्यक्तीचं आयुष्य मर्यादित असतं, तर कायदेशीर व्यक्तीचं आयुष्य अमर्याद असतं........

  • श्रीनिवास देशपांडे
  • Tue , 28 March 2017
  • 0 Comments
  • 6 Like

मणिपूरमध्ये इरोम शर्मिलांचा दारुण पराभव झाला, तो का?

ईरोम यांनी २००० साली ‘अफस्पा’ विरोधात सुरू केलेलं उपोषण आणि २०१७ सालामधील विधानसभा निवडणूक या दरम्यानच्या १६ वर्षांच्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. त्यावेळी महत्त्वाचा असणारा ‘अफस्पा’चा मुद्दा आजही तितकाच कळीचा आहे, पण सर्वसामान्यांच्या दृष्टीने त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न त्यापेक्षाही जास्त जवळचा होता, आहे. .......

  • श्रीनिवास देशपांडे
  • Wed , 15 March 2017
  • 1 Comments
  • 3 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.